Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Online असा घ्या.! अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ

MH13 News by MH13 News
2 years ago
in नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
0
SHARES
166
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा


सोलापूर, दि.04  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि.11 मार्चपर्यंत सादर करावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.


                 मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधणे उपलब्ध व्हावीत त्यांना सर्वसामान्यांचा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी नाविण्यपूर्ण एनएसएफडीसी योजनेंतर्गत लाभ दिला जातो.

यामध्ये सुविधा कर्ज योजना(कर्ज मर्यादा 5 लाख रुपये), लघु ऋण वित्त योजना (कर्ज मर्यादा 1.40 लाख रुपये), महिला समृध्दी योजना(कर्ज मर्यादा 1 लक्ष 40 हजार), शैक्षणिक कर्ज योजना (शिक्षणासाठी देशात 30 लाख, परदेशात 40 लाख),  या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी वेबसाईटवर https://beta.slasdc/org ऑनलाईन अर्ज सादर करावा.

          इच्छुक  मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू व होतकरु नागरिकांनी  विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  वेबसाईटवर https://beta.slasdc/org ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहनही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.चव्हाण यांनी केले आहे.

Tags: Anna Bhau sathe mahamandal
Previous Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी

Next Post

सन्मान ‘माध्यमा’तील महिलांचा : शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा- मनीषा आव्हाळे

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post

सन्मान 'माध्यमा'तील महिलांचा : शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा- मनीषा आव्हाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.