Tuesday, April 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात सामूहिक अनुसंधान पठण संपन्न

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
134
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौक येथील मंदिरामध्ये सद्गुरु भक्तांचे सामूहिक अनुसंधान पठण आज रविवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले यावेळी अनेक स्त्री-पुरुष भक्तगण उपस्थित होते.

गुरू गीता पठण..
सद्गुरु प्रभाकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 25 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी आठ ते नऊ पर्यंत सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुगीता पारायण होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.

नामजप सप्ताह…


श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात रविवार दिनांक 18 फेब्रुवारी ते रविवार 25 फेब्रुवारीपर्यंत नाम जप सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. त्यात भाग घेणाऱ्या भक्तांनी आपले नाव व जपाची वेळ नोंदवण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्येक भक्तांनी कमीत कमी एक तास जपास बसवायचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे.


जप सप्ताह 18 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होईल तो दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी समाप्त होईल. नाम जपाची वेळ पहाटे पाच रात्री अकरा पर्यंत असणार आहे.

Tags: sadguru Prabhakar Swami Maharaj
Previous Post

छत्रपती संभाजीराजे चौकात रातोरात बसवले छत्रपती शिवरायांचे शंभरफुटी डिजिटल

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.