Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जुळे सोलापुरात अश्‍विन्स वसंत शोरूमचा 9 जून रोजी शुभारंभ

MH13 News by MH13 News
1 year ago
in व्यापार
0
0
SHARES
22
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात

सोलापूर,(प्रतिनिधी)ः- 100 वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅप च्या पडदा, कुशन, सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दि. 9 जून रोजी होणार असल्याची माहिती अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे संचालक अश्‍विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


गिरणगांव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन 1920 मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर 1962 दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली. नंतर व्यवसायामध्ये वृध्दी होत गेली. गोविंदराव डोईजोडे यांच्या नंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या 7 भावांनी मिळून वसंत कॅप च्या माध्यमातून घराला लागणार्‍या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे, सोफा कुशन अशा विविध वस्तुच्या विक्री मधून वसंत कॅप नावाचे ब्रँन्ड तयार केले.

तुमची पसंद आमची पसंद वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली. सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नावलौकीक वाढवला.

या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येवून वसंत कॅप मधून विविध वस्तुची खरेदी करू लागले. डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करीत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली. सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणूनच अश्‍विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूर मधील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकुलीत असे अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स शोरूम सुरू केले.

या अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडिमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंडस, रोलर ब्लाईंडस, झेब्रा ब्लाईंडस,ब्लॅक आऊट ब्लाईंडस, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, नामवंत कंपन्याचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या, कारपेट अशा वस्तु उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डि डेकोर, केबी डिकोर, एस एन डिकोर, हरित अशा प्रसिध्द कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किंमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्‍विन डोईजोडे यांनी दिली.

तसेच नव्याने सुरू झालेल्या या वातानुकुलीत अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये बॉम्बे डाईंगसह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीटही उपलब्ध आहेत. 100 वर्षापासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून डोईजोडे परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे. जुळे सोलापूरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचे वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत. यावेळी सुर्यकांत डोईजोडे, अशोक डोईजोडे, अमोल डोईजोडे, अजय डोईजोडे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Tags: Jule solapur
Previous Post

महापालिकेने पावसाळापूर्व कामे त्वरित पूर्ण करावे आ. सुभाष देशमुख यांचे अधिकार्‍यांना आदेश

Next Post

दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांना पितृशोक

Related Posts

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार
कृषी

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार

6 October 2025
महापूर | शेतकऱ्यांना श्री सिद्धेश्वर बाजार समितीचा आधार..!  बैठकीत घेतला मोठा निर्णय..!
कृषी

महापूर | शेतकऱ्यांना श्री सिद्धेश्वर बाजार समितीचा आधार..! बैठकीत घेतला मोठा निर्णय..!

27 September 2025
अनार गौरव पुरस्कार |आज सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा..
कृषी

अनार गौरव पुरस्कार |आज सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा..

25 September 2025
श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या वार्षिक सभेची तारीख ठरली..! हे आहेत महत्वाचे विषय..
कृषी

श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या वार्षिक सभेची तारीख ठरली..! हे आहेत महत्वाचे विषय..

15 September 2025
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न झाले साकार
महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न झाले साकार

5 September 2025
Next Post

दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांना पितृशोक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.