सांगली जिल्ह्यांकरीता मतदानासाठी ७ मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी..
सांगली, दि. : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान सांगली...










