Wednesday, June 18, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी…

MH 13 News by MH 13 News
8 April 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी…
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

छत्रपती संभाजीनगर: कन्नड, गंगापूर, वैजापूर,सिल्लोड येथे निवडणूक प्रशिक्षण.

छत्रपती संभाजीनगर : प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे आपल्या ज्ञानाची उजळणी होते आणि त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. प्रशिक्षण घेऊन निवडणूक कामकाजाला जातांना अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणा दरम्यान प्रोत्साहित केले

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने १०४ सिल्लोड व १०५ कन्नड, १११- गंगापूर व ११२ वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय  प्रशिक्षण पार पडले. कन्नड येथे जवाहर नवोदय विद्यालय व सिल्लोड येथे स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड, करुणा निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा स्टेशन रोड, वैजापूर, तसेच भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाची उपस्थिती याप्रमाणे कन्नड येथे  प्रथम सत्रात ४४९ तर द्वितीय सत्रात ५१७  प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रथम सत्रात ५० तर द्वितीय सत्रात ४३ जणांची गैरहजेरी होती.

गंगापूर येथे  दोन्ही सत्र मिळून ८७७ मतदान केंद्राध्यक्ष व सहा. मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली. तर ३५ जण गैरहजर होते. वैजापूर येथे दोन्ही सत्र मिळून ८६३ पैकी ८३२  कर्मचारी हजर होते. तर सिल्लोड येथे पहिल्या सत्रात ५५० पैकी ५०८ तर दुसऱ्या स्त्रात ५६४ पैकी ४६३ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भुसंपादन डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉ. अरुण जऱ्हाड, कन्नड तहसिलदार विद्याचरण कडवकर, तहसिलदार सतिष सोनी,  स्वरुप कंकाळ, नायब तहसिलदार  प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान काल सुरु झालेल्या पैठण व फुलंब्री मतदार संघासाठी आज प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

Previous Post

शीव रुग्णालय सभागृहात अंगणवाडी सेविका व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात..

Next Post

सांगली जिल्ह्यांकरीता मतदानासाठी ७ मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी..

Related Posts

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन

14 June 2025
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट
धार्मिक

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
Next Post
सांगली जिल्ह्यांकरीता मतदानासाठी ७ मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी..

सांगली जिल्ह्यांकरीता मतदानासाठी ७ मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.