Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खून प्रकरणी जन्मठेप झालेल्या आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र
0
खून प्रकरणी जन्मठेप झालेल्या आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर
0
SHARES
53
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडण करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार व संतोष मधुकर गाढवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले

.


या खटल्याचे हकीकत अशी की, यातील आरोपी हे एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीत दारूच्या नशेत नाचत असताना त्यांचे एका सोबत भांडण झाले होते. हे भांडण मयत अलीम सय्यद हा सोडवायला गेला असताना आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांनी अलीम सय्यद यास शिवीगाळ केली होती. दुसऱ्या दिवशी अलीम सय्यद याने संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांना दारू पिऊन गोंधळ करायला नको होता, मी समजावत असताना मला शिवीगाळ का केली याचा जाब विचारला होता. तू आम्हाला जाब विचारणारा कोण असे म्हणून आरोपींनी अलीम सय्यद याचा चाकूने मारून खून केला, या आरोपाखाली संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांच्यावर खटला भरण्यात आलेला होता. बार्शी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षे विरुद्ध आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठांसमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांची जामीनावर मुक्तता केली.
या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. यश फडतरे यांनी तर सरकारतर्फे ॲड. पी.पी. शिंदे यांनी काम पाहिले

Previous Post

युवा नेते बाबा सालार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षामध्ये केला प्रवेश…

Next Post

राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.