Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा युवाध्यक्ष पदी बसवराज दिंडोरे तर सचिवपदी शिवानंद मगे..

MH13 News by MH13 News
6 months ago
in राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा युवाध्यक्ष पदी बसवराज दिंडोरे तर सचिवपदी शिवानंद मगे..
0
SHARES
177
VIEWS
ShareShareShare

जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड

सोलापूर – हत्तुरे वस्ती येथील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सभागृहात जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीत सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव यांच्या हस्ते देण्यात आले.

बसवराज दिंडोरे हे सोलापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत शिवानंद मगे यांना जिल्हा सचिवपदी, श्री शिवपुत्र कुमठे यांना जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी, श्री इराण्णा भरडे यांना जिल्हा युवा उपाध्यक्षपदी व श्री जगदीश कुलकर्णी यांना जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आले व त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

यावेळी जिल्हा सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्र खसगी, राजेंद्र हौदे, महिला अध्यक्षा राजश्री थळंगे,मीनाक्षीताई बागलकोटे,राजशेखर तंबाके,जुळे सोलापूर अध्यक्ष चनबसप्पा गुरुभेटी,विजयकुमार भावे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

श्री सिद्धेश्वर बाजार समितीच्या वार्षिक सभेची तारीख ठरली..! हे आहेत महत्वाचे विषय..

Next Post

ब्रेकिंग | सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली..

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
ब्रेकिंग | सोलापूर महापालिका  अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली..

ब्रेकिंग | सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.