Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

MH13 News by MH13 News
5 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
0
SHARES
274
VIEWS
ShareShareShare

९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान संपाचा इशारा – मेस्मा लागू; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – महावितरणचा इशारा

मुंबई, दि. ८ :
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या काळात राज्यभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण करण्यात आले असून, सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

महावितरण प्रशासनाने गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळता सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या असून, रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“वीज ही अत्यावश्यक सेवा, संप बेकायदेशीर” – महावितरण

व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा आणि आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केला आहे. त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज

संपाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पर्यायी यंत्रणा रात्रंदिवस युद्धपातळीवर कार्यरत राहणार आहे.
महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये.

तक्रारींसाठी २४ तास हेल्पलाईन

वीजपुरवठ्याशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा शंका असल्यास नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांकांवर २४ तास संपर्क साधावा :
📞 १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५

तसेच, संपकाळात वीजसेवा देणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरण #संप #वीजपुरवठा #MESMA #MSEDCL #ElectricitySupply #MaharashtraNews #PowerSupply #EmergencyPlanning #वीजसेवा #MahaVitaranUpdate

Tags: maratha aarkshansolapur
Previous Post

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

Next Post

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.