Monday, August 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ब्रेकिंग | सोलापुरातील तिघांचा डंपरने उडवून दिल्याने मृत्यू..

MH13 News by MH13 News
1 year ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग | सोलापुरातील तिघांचा डंपरने उडवून दिल्याने मृत्यू..
0
SHARES
710
VIEWS
ShareShareShare

सोलापूर –

आज सोलापुरातील दक्षिण सोलापूर भागातील दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा एका अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

धोत्री ते मुस्ती रस्त्यावर एक दुचाकीस (MH-13-DJ-5466) अनोळखी डंपरने उडवून दिल्यामुळे तिघे बिगारी कामगार जागीच ठार झाले. एकाच गाडीवरून हे तिघेजण प्रवास करत होते.

ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून मृत व्यक्ती हे सर्वजण मुस्ती गावातील रहिवासी असल्याचे समजते.आज सकाळी साधारण साडे आठ वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे: • देविदास दुपारगुडे, वय 40 वर्षे • नितीन वाघमारे, वय 35 वर्षे • हनुमंत राठोड, मुस्ती तांडा, वय 40 वर्षे

अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला असून, पोलिस तपास सुरू आहे.

मृत व्यक्ती मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते, आणि त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

Next Post

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
Next Post
श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.