Sunday, February 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नेहा हिरेमठच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या कॅन्डल मार्च

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक
0
0
SHARES
3.7k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


समाजातील महिला मंडळाच्या वतीने आयोजन

सोलापूर : कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या (सोमवार दि. 22 एप्रिल) सायंकाळी 6:30 वाजता समाजातील महिला मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.
     नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी, शांत, हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता. तो सतत तिच्या मागावर असायचा, अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितले होते. तिच्या घरच्यांनी ह्या नराधमाला अनेकदा ताकीद देवुन सुद्धा नेहाच्या मनाविरूद्ध हा नराधम वागत होता. नेहा त्याला भिक घालत नाही. याचा राग मनात ठेवून ह्या नराधमाने नेहाचा खुन करून बळी घेतला.


                   या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीरशैव व्हिजनच्या वतीने उद्या सायंकाळी 6:30 वाजता श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
              या कॅन्डल मार्चमध्ये तमाम सोलापूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन अक्कनबळग महिला मंडळ, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी, शंकरलिंग महिला मंडळ, दानेश्वरी महिला मंडळ, अक्कनबळग महिला मंडळ मड्डी वस्ती, बसव केंद्र, वीरशैव महिला बिजनेस ग्रुप, वीरशैव व्हिजन महिला आघाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags: Neha Hiremath
Previous Post

मार्केटमध्ये आलंय ‘मुद्द्याचं बोला ओ’.. हे रॅप सॉंग ; प्रणिती शिंदे यांनी केलं पोस्ट..! पहा

Next Post

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

20 January 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.