सोलापूर शहर

बळीराजासाठी ‘ या ‘ गावांना 6 तास वीजपुरवठा ; प्रणिती शिंदे यांनी केला पाठपुरावा

MH13 News Network भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र, नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून...

Read more

आमदार राम सातपुते यांनी केली ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’

सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद : नागरिकांनी दिली अबकी बार ४०० पार ची घोषणा सोलापूर : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली...

Read more

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

MH 13News Network सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 06...

Read more

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

सोलापूर: बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार 'स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ फेब्रुवारी २०२४...

Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; वर्षभरात 2067 गुन्ह्यात 6 कोटींचा मुद्देमाल जप्त

MH 13News Network राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात...

Read more

बार्शी | “या” वाईन शॉपचा परवाना निलंबित…

MH 13News Network जादा दारु विक्री भोवली.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस....

Read more

Walk to Work | सोलापुरातील युवकांना वॉक टू वर्क रोजगार मिळवून देऊ – डॉ. किरण देशमुख

MH 13News Network पुणे - मुंबईला जाणाऱ्या युवकांना सोलापूर शहरांत येणाऱ्या काळात स्टार्ट अप योजनेतून वॉक टू वर्क रोजगार मिळवून...

Read more

अवैधरित्या गोवंशीय वाहतूक करणे पडले महागात ; मुदस्सर कुरेशी दोन वर्षासाठी तडीपार

सोलापूर : येथील दक्षिण कसबा, कुरेशी गल्लीतीलरहिवासी मुदस्सर कादिर कुरेशी (वय-३१ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि...

Read more

370 Voting| लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान

MH 13News Network लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार : भाजपचे लोकसभा निवडणुक प्रमुख...

Read more

हरवलेल्या बालकासाठी पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर दि.27 (जिमाका):- पालवी बालगृह पंढरपूर येथे दि.5 डिसेंबर 2019 रोजी दाखल करण्यात आलेल्या (ऋषी- संस्थेने ठेवलेले नाव) हरवलेल्या मुलाचा...

Read more
Page 93 of 103 1 … 92 93 94 … 103