MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : सोमवारी सायंकाळी पाच वाजता जनवात्सल्य या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, मा. नगरसेवक श्रीदेवी फुलारे, युवा नेते जॉन फुलारे, उमेदवार चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यामध्ये बैठक झाली.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना निवडून आणण्याच्या निर्धार केला