MH 13NEWS NETWORK
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर दि.07 – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 08 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अशा पद्धतीने असणार आहे.
उद्या मंगळवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सोलापूरकडे प्रयाण.
दुपारी 12.15 वाजता सोलापूर विमानतळ, जिल्हा सोलापूर येथे आगमन व मोटारीने होम मैदान सोलापूरकडे प्रयाण.
दुपारी 12.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम.
दुपारी 2.30 वाजता मोटारीने सोलापूर विमानतळकडे प्रयाण
व दुपारी 2.45 वाजता सोलापूर विमानतळ, जिल्हा सोलापूर येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.