Monday, August 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

व्हायरल ऑडिओ क्लिप फेम काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
659
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण : आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे काम करत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते असलेल्या स्वातंत्र्यसैनिक नगर, कर्णिक नगर परिसरातील बाबुराव क्षीरसागर यांना फोन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी दमबाजी केल्याचे नुकतेच उघड झाले होते. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रचंड व्हायरल झाली.

“काय नाटक चालू आहे तुमचं ? हिंमत असेल तर मला येऊन भेटा. सहा महिन्यांत तुमचा संपर्क नाही. आमच्या अडचणीच्या काळात तुम्ही दिसतच नाही. मला कोणाला विचारण्याची गरज नाही. स्टंटबाजी करु नका”, अशा प्रकारे आमदार प्रणिती शिंदे यांनी बाबुराव क्षीरसागर यांना बोलल्याचे व्हायरल झालेल्या ऑडिओतून दिसत आहे.

या प्रकारानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होऊन काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव क्षीरसागर, सुशील नाटकर आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी अजिंक्य कटाप, सुदर्शन क्षीरसागर, देविदास शिंदे, अमोल जाधव, गणेश साळुंके, चंद्रशेखर सरवदे, विकास धायफुले, अमित हिबारे, श्रेयस कटारे, साईनाथ क्षीरसागर, अक्षय कारंजे, योगीनाथ मिनकेरी, बालाजी मिनकेरी, गणेश बनसोडे, राकेश यन्नम, आदित्य पुकाळे, विनय हंचाटे, रोहन पतंगे, शार्दुल कोठे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags: praniti shinde CongressRam satpute Bjp
Previous Post

Loksabha Elections: पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात ११० उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.