Thursday, October 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जनसंवादाचा ओघ! उत्तर सोलापूरमध्ये गुळवंची–कारंबा–अकोलेकाटी–दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात

mh13news.com by mh13news.com
8 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
जनसंवादाचा ओघ! उत्तर सोलापूरमध्ये गुळवंची–कारंबा–अकोलेकाटी–दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

उत्तर सोलापूरमध्ये भाजपाचा प्रचार दौरा जोमात — गुळवंची, कारंबा, अकोलेकाटी व दारफळ बीबी येथे कॉर्नर बैठका उत्साहात संपन्न

उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे गुळवंची, कारंबा, अकोलेकाटी व दारफळ बीबी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दारफळ बीबी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. इंद्रजित पवार व पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. सुनिता बारसकर यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा व कॉर्नर बैठका मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या प्रचार कार्यक्रमास माजी आमदार यशवंत माने, मा. आ. श्री. दिलीप माने, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री. शहाजी भाऊ पवार तसेच सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. गणेश वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. अविनाश दादा मार्तडे, भाजपा उत्तर सोलापूर अध्यक्ष श्री. संभाजी दढे, सौ. उज्वला पाटील, सौ. प्रणिती शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावोगावी झालेल्या बैठकीत उमेदवारांनी विकासाचा अजेंडा मांडत नागरिकांचे समर्थन मागितले असून उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

BJP Maharashtra

Yashwant Mane

Dilip Bramhdev Mane

Previous Post

“गुरुर्ब्रह्मा”चा जयघोष! श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Next Post

भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज

Related Posts

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…
आरोग्य

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…

13 October 2026
नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
Next Post
भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज

भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.