Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कोठे भाजपमध्ये..! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले देवेंद्र कोठेंचे पालकत्व

आमदार राम सातपुते यांना भरघोस मतांनी आणणार निवडून : देवेंद्र कोठे यांचा निर्धार



माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल. देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, देवेंद्र कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत. विकासाची जाण असलेले, जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय केल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुती सोबत येणार आहेत. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना सर्वस्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे.

माजी नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याप्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, रमेश यन्नम आदी उपस्थित होते.

भाजपाची वाढली ताकद
देवेंद्र कोठे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देवेंद्र कोठे यांनी केल्यामुळे शहर मध्य आणि शहर उत्तर मतदारसंघातून भाजपाला मिळणाऱ्या मताधिक्यात वाढ होणार आहे.

Tags: Devendra fadanvisDevendra kothe BJP
Previous Post

आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

Next Post

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”
महाराष्ट्र

मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”

13 January 2026
सत्तेसाठी नाही, विकासासाठी लढत!” – हर्षवर्धन सपकाळ यांचे काँग्रेस–महाविकास आघाडीला समर्थन
महाराष्ट्र

सत्तेसाठी नाही, विकासासाठी लढत!” – हर्षवर्धन सपकाळ यांचे काँग्रेस–महाविकास आघाडीला समर्थन

13 January 2026
Next Post
मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.