Monday, June 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“दिवंगत अरुण जगताप यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली; कुटुंबीयांना दिला आधार”

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
“दिवंगत अरुण जगताप यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली; कुटुंबीयांना दिला आधार”
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप व कुटूंबातील अन्य सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अरुणकाका जगताप यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांची घट्ट नाळ जुळलेले कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. त्यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चोखपणे काम करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. जगताप कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करत त्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Previous Post

वेव्हज् संमेलनातून राज्य शासन आणि जागतिक मीडिया भागीदारीचे नवे युग”

Next Post

मतदारांसाठी सुलभता: निवडणूक आयोगाचा ‘एकल बिंदू’ ॲप लवकरच”

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
मतदारांसाठी सुलभता: निवडणूक आयोगाचा ‘एकल बिंदू’ ॲप लवकरच”

मतदारांसाठी सुलभता: निवडणूक आयोगाचा ‘एकल बिंदू’ ॲप लवकरच"

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.