Saturday, September 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in कृषी, नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर, दि. ०७: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचे भुमिपूजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटीचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री गोरे यांनी केला.

कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख आणि संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

उपसा सिंचन योजनेचे आश्वासन

पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे आश्वासन दिले. कांदलगावमधील नरसिंह मंदिरालाही तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी सुविधा

पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे बार्शी तालुक्यातील विकासकामांमध्ये गती येईल आणि स्थानिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

Previous Post

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार – आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

Next Post

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.