Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

MH13 News by MH13 News
10 months ago
in कृषी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी
0
SHARES
147
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

सोलापूर | प्रतिनिधी

दुबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या अल अदील ट्रेडिंगचे चेअरमन धनंजय दातार यांनी सोलापुरातील पारंपरिक आणि दर्जेदार कृषी उत्पादनांची खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे.

आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळाने नुकतीच दुबई भेट दिली. यावेळी झालेल्या भेटीत सोलापूरच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले.

या शिष्टमंडळाने सोलापूरची प्रसिद्ध शेंगाचटणी, ज्वारीची कडक भाकरी, ज्वारी, डाळी, तांदूळ यासह इतर विविध खाद्य व कृषी उत्पादने सादर केली.

यासोबतच सोलापूरच्या बॅग उद्योग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्सचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दातार यांनी या उत्पादनांच्या गुणवत्ता व पारंपरिकतेचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या खरेदी व्यवस्थापन टीमसोबत चर्चा करून काही उत्पादनांची खरेदी करण्याची तयारी दर्शवली.

या भेटीत त्यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचे आणि उद्योजकीय क्षमतेचे कौतुक करत पूर्वीच्या सोलापूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ही भेट सोलापूरच्या स्थानिक उद्योजकांसाठी एक नवी निर्यात संधी ठरली असून भारत-यूएई व्यापारसंबंध अधिक दृढ होणार आहेत

.या शिष्टमंडळात आ. सुभाष देशमुख यांच्यासह सोलापूर गारमेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक अमित जैन, उद्य्यम पीएएचएसयूआय फाउंडेशनचे सीईओ डॉ. राजेश गुराणी, अल्पेश संकलेचा, विजय पाटील, यश जैन, प्रदीप जैन, आनंद झाड आणि चंद्रशेखर जाधव यांचा समावेश होता.

Tags: DubaiMarketsolapurSolapur Maharashtra
Previous Post

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

Next Post

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.