Monday, April 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जैन गुरुकुलचा “दिग्विजय” ! राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय..

MH13 News by MH13 News
1 year ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जैन गुरुकुलचा “दिग्विजय” !  राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय..
0
SHARES
197
VIEWS
ShareShareShare

MH13News Network

जैन गुरुकुलचा दिग्विजय सुरवसे साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय

सोलापूर – राष्ट्रसेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचा नववीच्या विद्यार्थी दिग्विजय शक्तीसागर सुरवसे याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविले.

त्याला सन्मानचिन्ह व रोख ७००० रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शाळेला या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. त्याला प्रशालेतील सहशिक्षक मिलिंद खोबरे व विकास शिळ्ळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

थरार क्रिकेटचा |सोलापूर मीडिया चषकावर ’डिजिटल’ची मोहोर

Next Post

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.