Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप

mh13news.com by mh13news.com
5 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर – अतिवृष्टी आणि पुरामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावांतील कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात “एक लोकप्रतिनिधी म्हणून संकटात सापडलेल्या माझ्या बांधवांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणे ही माझी जबाबदारी आहे,” अशा भावनेतून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वितरण केले.

मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक, विरवडे खुर्द, भोयरे, वडवळ, या गावांमध्ये तसेच हिंगणी निपाणी येथील पांडुरंग गडदे वस्ती येथील पूरग्रस्त नागरिकांना ही मदत पोहोचविण्यात आली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा, या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, युवराज दत्तू चव्हाण, महादेव खोचरे सर, डॉ. रामचंद्र खोचरे, माजी सरपंच श्री. सत्यवान शिंदे, युवराज विश्वंभर चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रामचंद्र चव्हाण, पंडित साठे, माऊली खोचरे, बाळू मोटे, सोमा चव्हाण, भैया पवार, पांडुरंग माळी, समाधान माळी, काका ढवण, वडवळचे सुरेश शिवपूजे आप्पा, सुनील पवार, राहुल शिवपूजे, मंदार वाघमारे पाटील, पद्मिनी शेट्टीयार, शिल्पा चांदणे, जितू वाडेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

बार्शीत अतिवृष्टीग्रस्तांना रेडक्रॉसची मोठी मदत

Next Post

सायबर सुरक्षेचे धडे – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
सायबर सुरक्षेचे धडे – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.