Friday, May 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रच्या कक्ष प्रमुखपदी डॉ.ओमप्रकाश शेटे

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog, आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रच्या कक्ष प्रमुखपदी डॉ.ओमप्रकाश शेटे
0
SHARES
75
VIEWS
ShareShareShare

मुंबई,दि:- केंद्र शासनाची आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म.ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रच्या कक्ष प्रमुखपदी डॉ.ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीचा आदेश राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच जारी केला.केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि म.ज्योतीराव फुले योजने अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत लाभ सर्व सामान्य जनतेला मिळवून देणारी योजना या दोन्ही योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

या कक्षाचा कारभार मुंबईतील वरळी येथील जीवनदायी भवन येथून चालेल. डॉ.ओमप्रकाश सदाशिव शेटे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून प्रभावी काम केले होते.त्या काळात त्यांनी केलेल्या कार्याचे राज्यभरातून कौतुक झाले होते.त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे स्वीय सचिव म्हणून प्रभावीपणे केले आहे.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी मानेगाव येथे साखळी उपोषण,गाव बंदी

Next Post

यंदा महापालिकेची ‘जल दिवाळी’ ; वाचा काय आहे उपक्रम..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

यंदा महापालिकेची 'जल दिवाळी' ; वाचा काय आहे उपक्रम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.