Monday, September 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान सेवा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, सामाजिक
0
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान सेवा..
0
SHARES
38
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांना लाडू , केळी, पाणी औषधे वाटप, श्री अशोक महाराज प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे श्री अशोक महाराज प्रतिष्ठानच्या वतीने कोजारी पौर्णिमेला पायी चालत जाणाऱ्या लोकांना पाणी , केळी , लाडू ,औषधे, मलम , गोळ्या वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी त्यांचा लाभ घेतला आहे.

दर वर्षी पायी जाणाऱ्या लोकांची सेवा केली जाते.यावेळी श्री.अशोक महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक नागटिळक यांनी लोकांची सेवा ईश्वर सेवा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना आगळा वेगळा सामाजिक संदेश देतात.

वैराग ते तुळजापूर रस्त्यावर हजारो भाविक महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.

त्यावेळी आप्पा नागटिळक , अशोक नागटिळक महाराज, उर्मिला काकी देशमुख , बापू नागटिळक , भैरवनाथ चौधरी , निलेश गिरम, श्रीराज हजारे , रितेश नागरगोजे , ज्ञानेश्वर चव्हाण , स्वप्नील भालशंकर, महेश जाधव, विक्रांत चव्हाण अरविंद आतकरे, इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: BarshiVairag
Previous Post

हत्तुर : कलसुरे कुटुंबासाठी धावले महादेव कोगनुरे

Next Post

ठरलं: जरांगे- पाटलांच्या सूचनेनुसार होणार उमेदवारांच्या मुलाखती ; पुन्हा पॅटर्न..!

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
ठरलं: जरांगे- पाटलांच्या सूचनेनुसार होणार उमेदवारांच्या मुलाखती ; पुन्हा पॅटर्न..!

ठरलं: जरांगे- पाटलांच्या सूचनेनुसार होणार उमेदवारांच्या मुलाखती ; पुन्हा पॅटर्न..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.