Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्रीरुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; भाविकांना मिळाला लाभ

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog, आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
श्रीरुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; भाविकांना मिळाला लाभ
0
SHARES
34
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

आज निमा सोलापूर तर्फे रुपाभवानी मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर सेवा संपन्न

निमा सोलापूर ब्रँच व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री. रुपाभवानी देवस्थान येथे दर्शनास येणार्‍या व तुळजापूर ला पायी चालत जाणार्‍या भाविकांकरीता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आज दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी भाविकांकरीता मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, रक्त तपासणी, कुटुंबनियोजन साधनांचे वाटप, पोस्टर प्रदर्शन, कॅन्सर जनजागृती आदी शिबीर आज सायंकाळी 4 ते 6 वा. आयोजन केले होते.

सदर शिबिरामध्ये खालील डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली.डॉ. विनायक टेंभुर्णीकर डाॅ.नागनाथ जिड्डीमनी.डाॅ.अभिजीत पुजारीडाॅ.प्रविण ननवरे .डॉ. सचिन बोंगरगे डॉ. उत्कर्ष वैद्य तसेच वुमेन फोरमच्या, डाॅ.शितल कुलकर्णी डाॅ.पल्लवी भांगे डाॅ.अश्विनी देगांवकरडाॅ.अनुश्री मुंडेवाडी डाॅ.सारिका होमकर तसेच स्टुडन्ट फोरमच्या, डाॅ. समर्थ वालेडाॅ.रोहन चौघुले ,डाॅ.अक्षय स्वामी इत्यादी डॉक्टरांनी विविध रुग्णांना तपासून त्यांना मोफत औषधे दिली.

Tags: Health camprupa bhavani mandirsolapurSolapur Maharashtra
Previous Post

जागेचा अवैध ताबा घेणाऱ्यांना २ दिवसाची पोलीस कस्टडी

Next Post

हत्तुर : कलसुरे कुटुंबासाठी धावले महादेव कोगनुरे

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
हत्तुर : कलसुरे कुटुंबासाठी धावले महादेव कोगनुरे

हत्तुर : कलसुरे कुटुंबासाठी धावले महादेव कोगनुरे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.