Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर

MH13 News by MH13 News
11 months ago
in सोलापूर शहर
0
हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर
0
SHARES
11
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network


आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश
मंदिर परिसराचा होणार कायापालट
सोलापूर
दक्षिण तालुक्यातील हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिर देवस्थानच्या करण्यात येणार्‍या विविध विकासकामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुभाष देशमुख यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. नुकतेच त्यांनी यासाठी ग्रामविकासमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निधीची मागणी केली होती. अखेर त्याला यश आले आहे.
आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिरास तीथक्षेत्र ब दर्जा प्राप्त झाला होता. आ. देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना या सुशोभिकरणाचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या ठिकाणी भक्तनिवासासह विविध विकासकामांसाठी आ. सुभाष देशमुख यांनी 5 कोटींची मागणी केली होती. याबाबत 24 मार्च रोजी ग्रामविकासमंत्र्यासोबत बैठक घेतली होती. ग्रामविकास विभाागाने यासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 75 लाखांचा निधी वितरीतही करण्यात आला आहे. या निधीमधून महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र भक्त निवास बांधणे, सार्वजनिक शौचालय, स्नानगृह बांधणे, पाणी पुरवठा करणे, वाहनतळ बांधणे यासह परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. निधी मंजूर करून घेतल्याने ग्रामस्थांनी आ. देशमुख यांचे आभार मानले आहेत.
मंदिर राज्यात नावारूपाला आणणारः आ. देशमुख
ग्रामस्थांना मी शब्द दिला होता, तो पूर्ण केला आहे. आगामी काळात मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने मंदिर राज्यात नावारूपाला येण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक

Next Post

संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.