Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक
0
माजी परिवहन सभापती, मराठा नेते राजन जाधव यांना मातृशोक
0
SHARES
244
VIEWS
ShareShareShare

MH 13news network

मराठा आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय नेतृत्व, सोमपा परिवहनचे माजी सभापती तसेच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सदस्य राजन (भाऊ )जाधव यांच्या मातोश्रीचे आज सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

सगुनाई शंकर जाधव वय वर्षे 87 यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आज सोमवारी दुपारी तीन वाजता धरमशी लाईन, एसटी स्टँड समोरील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल.जुने पूना नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

‘साकव’ने निराधार व बेघरांसोबत पाडवा साजरा करत उभारली सुखाची गुढी…

Next Post

हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर

हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.