Monday, April 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

mh13news.com by mh13news.com
2 hours ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
85
VIEWS
ShareShareShare

MH 13 News network

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात राजकीय, प्रशासकीय आणि विकासकामांचा तगडा अजेंडा पाहायला मिळणार आहे. सकाळपासूनच बैठका आणि पाहण्या यामुळे प्रशासनाची अक्षरशः ‘फुल टाईट’ चाचणी लागणार आहे.

सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृहातून भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रयाण होईल.

९.०० वाजता भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.


यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे महत्त्वाच्या आढावा बैठका पार पडणार आहेत.

दुपारी ११.३० वाजता अरण येथील संत सावता महाराज स्मारक आणि १२.०० वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक यांचा आढावा घेतला जाणार आहे.


यानंतर १.०० वाजता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा होईल, तर १.३० वाजता महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल.

दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा होणार आहे.


दुपारनंतर ३.०० वाजता पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण होईल. सायंकाळी ४.३० वाजता सोलापूर महापालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स येथे सेवा सुविधा केंद्र इमारत कामाच्या भूमिपूजन समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.

Tags: CMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilDevendra kothe BJPJaykumar goreSachin kalyanshetti
Previous Post

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.