Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Somnath Vaidya: खांद्यावर घोंगडं, कपाळावर भंडारा, बाळूमामांच्या भक्ताला मिळाला आशीर्वादरुपी पाठिंबा..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
246
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

बाळूमामाच्या मंदिरासाठी इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांची सढळ हाताने मदत..!


सोलापूर/प्रतिनिधी

दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे सोमनाथ वैद्य यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर घडत असून विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. सोमवारी बेलाटी येथील प्रसिद्ध मंदिरात बाळूमामाचे भक्त असणारे वैद्य यांनी भेट घेऊन भाविकांच्या निवासस्थानासाठी मदत जाहीर केली.

बाळूमामा मंदिर ,बेलाटी येथे मंदिराचे मुख्य विश्वस्त राम पाटील यांच्यासमवेत सोमनाथ वैदय यांनी बाळूमामाचे दर्शन घेऊन दक्षिण सोलापूरच्या भावी आमदारकीसाठी आशीर्वाद घेतला. तसेच राम पाटील यांच्या आवाहनानुसार दर्शनाला येणाऱ्या बाळूमामाच्या भक्तांसाठी निवास व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले.

भाविकाच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक रूम बांधकामासाठी लागणारा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी सोमनाथ वैदय यांनी घेतल्याने विश्वस्त मंडळांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सोमनाथ वैद्य यांना विश्वस्त मंडळींनी मानाचे घोंगडे, संत बाळूमामा यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. बाळूमामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल अशी भावना त्यावेळी व्यक्त केली.

विश्वस्त श्रीराम पाटील यांच्यासोबत इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य



याप्रसंगी बाळूमामा मंदिर येथे पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. खंडोबा हे आपले कुलदैवत असून संत, महात्मे आणि कर्मयोगी यांची सिद्धस्थाने यांचा विकास करणे हाच माझा आगामी काळातील संकल्प असल्याचे श्री सोमनाथ वैदय यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेने मला ताकद दिली तर मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करून दाखवेन आणि सर्व समाजाची सेवा करण्याचा ठाम विश्वास आणि संकल्प त्यांनी व्यक्त केला.

होय.. हे तर माझे भाग्यच..!



आपण बाळूमामा यांचे निस्सिम भक्त असून बाळूमामा मंदिर संस्थान बांधकामासाठी मदत केल्याचे भाग्य मला मिळाले. भावी आमदारकीसाठी हा मला मिळालेला आशीर्वादच आहे असे मी समजतो अशी भावना सोमनाथ वैद्य यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

धार्मिक उपक्रमाने भाविकांच्या मनात स्थान..!


यापूर्वी सोमनाथ वैदय यांनी पवित्र अशा श्रावण मासाचे औचित्य साधून विविध धार्मिक उपक्रम राबवल्याने भाविकांच्या मनात स्थान निर्माण झाले आहे.

दक्षिण सोलापूर ग्रामीण तालुक्यातील दहापेक्षा जास्त महादेव मंदिर व धनगर समाजाचे दैवत,संत,महात्मे,यांच्या मंदिरात भाविकासाठी महाप्रसाद व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतला आहे.

सोलापुरातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन..

हिंदू धर्मातील श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हजारो गोविंदांसाठी सोलापुरातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



येत्या 22 तारखेला भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे सोलापूर येथील सर्वात मोठी दहीहंडी आयोजन करून हिंदू धर्मातील रूढी परंपरा ताकदीने जोपासण्याचे कार्य केले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून हजारोंच्या संख्येने तरुणाई या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान,  येत्या 26 तारखेला 6 दिवसीय अती दुर्मिळ अती
रुद्र स्वाहाकार यज्ञ बसवारूढ मठ येथे होणार असून अतिशय दुर्मिळ असा हा धार्मिक कार्यक्रम आहे. या पत्रकार परिषदेला वैद्य यांची उपस्थिती होती. 25 हजार पेक्षा अधिक शिवभक्त या उत्सवामध्ये सहभागी होणार असून आयोजनासाठी वैदय यांनी मोठी मदत केली आहे.

Tags: दक्षिण विधानसभा मतदारसंघदहीहंडी उत्सवबाळूमामा मंदिरबेलाटीश्रीराम पाटीलसोमनाथ वैद्य
Previous Post

लाडका भाऊ! अनंत जाधव हा नातं जपणारा नेता – आमदार देशमुख

Next Post

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.