Sunday, August 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरात निवडणूक सज्जता टॉप गिअरमध्ये; आयोगाकडून ‘फुल-प्रूफ’ तयारीचा आढावा

mh13news.com by mh13news.com
7 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापुरात निवडणूक सज्जता टॉप गिअरमध्ये; आयोगाकडून ‘फुल-प्रूफ’ तयारीचा आढावा
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर /प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया, मतमोजणीची तयारी तसेच का

या बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी PPT सादरीकरणाद्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रियेचे सविस्तर नियोजन मांडले. EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ची सुरक्षित साठवणूक, वितरण व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतमोजणी केंद्रांचे नियोजन तसेच संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार, पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी मतदान व मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती PPT द्वारे सादर केली. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त, गस्त, नियंत्रण कक्ष, आपत्कालीन व्यवस्थापन यांचे सविस्तर नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले

.

निवडणूक कालावधीत शहरात श्री सिद्धरामेश्वर यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे मतदान, मतमोजणी आणि यात्रा हे तिन्ही उपक्रम शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मंजूर करण्याची मागणी पोलिस महासंचालकांकडे करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी आयोगाला दिली.

“राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेमार्फत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे,” असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या. आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, भैरप्पा रामू माळी, विजया पांगारकर, सचिन इथापे, जयश्री आव्हाडनगर, सहायक आयुक्त गिरीष पंडित, सहायक आयुक्त शशिकांत भोसले तसेच अभियंता सारिका अक्कूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

लोकशाहीचा ध्यास: ८९ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे मतदान जनजागृतीत भरीव योगदान

Next Post

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन

Related Posts

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.