Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सांगोल्यातील मराठा आंदोलक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा.. पुढे काय झाले..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
1.2k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले दीपक पवार यांनी आज दुपारी उपोषण सोडले, गरज पडल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

सांगोला तालुक्यातील कडलास या ठिकाणचे मराठा आंदोलक दीपक पवार हे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसले होते. उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावी अशी विनंती केली.


यामुळे दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडत असल्याचे सांगितले ,तसेच माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेल असा इशारा दिला.
यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार, शिवाजीराव चापले, हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता गायकवाड आणि इतर उपस्थित होते.


समाजातील तरुण वर्ग आमरण उपोषण करत आहे. शासन फसवणूक करून काय साध्य करत आहे कळत नाही.? जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आता वृद्ध मंडळी सुद्धा अमर उपोषणाला बसणार आहेत. हे शासनासाठी लाजिरवाणी बाब असणार आहे. शासनाने आता तरी तातडीने निर्णय घ्यावा.
माऊली पवार
सकल मराठा समाज नेते



मराठा आरक्षणासाठी मी उपोषण केले आहे शासनाला अजून सुद्धा जाग येत नसेल तर पुन्हा एकदा जरांगे पाटील आदेश देतील तेव्हा आमरण उपोषण करायला बसेन
दीपक पवार उपोषणकर्ता

Tags: maratha aarkshan maratha morcha madhamaratha morcha
Previous Post

ठाकरेंचा सोलापुरात मोर्चा आणि बैठक

Next Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.