Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्हा परिषदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
जिल्हा परिषदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर – जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करणेत आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला.

समाज कल्याण विभागाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरगणे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पारसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, कास्ट्राईब संघटनेचे मार्गदर्शक अरूण क्षिरसागर, कक्ष अधिकारी गिरीष जाधव, कक्ष अधिकारीअविनाश गोडसे, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे , कक्ष अधिकारी सचिन साळुंखे , कक्ष अधिकारी विवेक लिंगराज , प्रमुख उपस्थित होते. यानंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या ठिकाणी सिईओ कोहिणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून विभाग प्रमुखांसह अभिवादन केले.

आरोग्य विभाग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. अधिक्षक उत्कर्ष इंगळे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtraजिल्हा परिषद सोलापूरडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमहापरिनिर्वाण दिन
Previous Post

कॉमनवेल्थ स्पर्धेत सोलापूर च्या आर्या यादवची कमाल

Next Post

जैन गुरुकुलात दीपक कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
जैन गुरुकुलात दीपक कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जैन गुरुकुलात दीपक कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.