MH 13 NEWS NETWORK
नवी दिल्ली : राजधानीत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून आल्यावर बुधवारी रात्री LNJP रुग्णालयात भेट देऊन जखमी नागरिकांची विचारपूस केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना धीर देत, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय मदतीची खात्री पंतप्रधानांनी रुग्णालय प्रशासनाकडून करून घेतली








