Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur Jalrath| याच साठी अकरा तालुक्यात निघाला जलरथ

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, कृषी, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
234
VIEWS
ShareShareShare

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जलरथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

सोलापूर, दिनांक 22

राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 11 जलरथाच्या माध्यमातून सर्व गावांमध्ये जलजीवन मिशन तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचे प्रबोधन करणे व धरण, तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने अकरा जल रथ जनजागृतीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.

त्या जल रथाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी भारतीय जन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य केतनशहा व जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Jain sanghatanaketan shahakumar ashirwad
Previous Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Next Post

शरद पवार पालखीतून रायगडावर ; तुतारी चिन्हाचे अनावरण video

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post

शरद पवार पालखीतून रायगडावर ; तुतारी चिन्हाचे अनावरण video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.