Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
0
SHARES
161
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नीचा खून करून पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही घटना वसंत विहार, स्वराज्य विहार ब्रिजजवळ घडली.

प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४) असे आरोपी पतीचे नाव असून, ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी आपल्या पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३४) हिच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत राजहंस यांनी सकाळी सुमारे ११:१५ वाजता स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून, शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. पती-पत्नीमध्ये नेमके काय वाद झाले, याचा तपास पोलीस करत आहेत. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Previous Post

शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

Next Post

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

सोलापूरच्या 'या' डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.