लोकसभानिवडणूक२०२४
आज सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले.
➡️लातूर – २०.७४
➡️सांगली – १६.६१
➡️बारामती – १४.६४
➡️हातकणंगले – २०.७४
➡️कोल्हापूर -२३.७७
➡️माढा – १५ .११
➡️उस्मानाबाद -१७.०६
➡️रायगड – १७.१८
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९
➡️सातारा -१८.९४
➡️सोलापूर -१५.६९