MH 13 NEWS NETWORK
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

सोलापुरात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा भाजप प्रवेश
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक नागेश गायकवाड ,राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव व ईच्छा भगवंताची ग्रुप मधील पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती श्री विनायक कोंड्याल,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते.








