Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

MH13 News by MH13 News
10 months ago
in मनोरंजन, सामाजिक
0
प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
0
SHARES
57
VIEWS
ShareShareShare

मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच भावना आणि आशय घेऊन येणाऱ्या ‘सजना’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ सोशल मीडियावर प्रकाशित न होता, तर मराठीतील अनेक प्रमुख डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मवर थेट लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. यामुळे हा ट्रेलर लाँच एक संस्मरणीय प्रसंग ठरला.

ट्रेलरमध्ये दिसतो एक भावनांनी भरलेला प्रवास..

ट्रेलरमध्ये सुरुवातीला प्रेमाची निरागस छटा दिसते. पण जसजशी कथा उलगडत जाते, तसतसे नात्यांतील गुंतागुंत, भावनिक संघर्ष, आणि सुडाची जळजळीत भावना उलगडत जाते. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून जन्माला आलेला सुड या सर्व भावना प्रभावीपणे दाखवल्या आहेत.

चित्रपटात प्रत्येक वळणावर एक धक्कादायक ट्विस्ट आहे. पात्रांचे बदलते स्वभाव आणि अकल्पनीय शेवट ही या कथेची खास वैशिष्ट्यं आहेत.

एकाच व्यक्तीकडून चौफेर योगदान

‘सजना’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि निर्मिती सर्व काही शशिकांत धोत्रे यांनीच सांभाळलं आहे. त्यांच्या या एकट्या प्रयत्नातून उभा राहिलेला हा चित्रपट अनेक अंगांनी उल्लेखनीय ठरत आहे.

चित्रपटाचं छायाचित्रण रणजित माने यांनी केलं असून, संगीत ओंकारस्वरूप यांचं आहे. चित्रपटातील हृदयस्पर्शी रोमँटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली तयार करण्यात आली आहेत.


२७ जून २०२५

‘सजना’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
एक वेगळी, उत्कंठावर्धक आणि भावनिक सफर अनुभवण्यास सज्ज व्हा!

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

Next Post

डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.