Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
0
SHARES
442
VIEWS
ShareShareShare

सोलापूर | प्रतिनिधी – चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विकास अशोक जाधव (वय 38, रा. बार्शी) या सोनारास मुंबई उच्च न्यायालयाने २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.

बार्शीतील मोहित अलंकार या दागिन्यांच्या दुकानाचे मालक संजय जगदीश महादानी यांनी सुवर्णकार शुभम वेदपाठक याच्यावर ३८ लाखांचे, ४२५ ग्रॅम सोने बनविण्यास दिले होते. मात्र, वेदपाठकने दागिने न बनवता सोने गायब केल्याचा संशय आल्याने महादानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिस तपासात वेदपाठकने सदरपैकी ३२ ग्रॅम सोने विकास जाधव यास विकल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून पोलिसांनी जाधव यास अटक केली होती. त्याचा जामिनासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता.त्यानंतर अॅड. रितेश थोबडे व अॅड. ओंकार वाघोले यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

सुनावणीदरम्यान आरोपीकडून काहीही हस्तगत झालेले नसल्याने त्यास जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य करत २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जाधव यास जामीन मंजूर केला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. विनोद चाटे यांनी काम पाहिले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

Next Post

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.