Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज
0
SHARES
747
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघ येथील उमेदवारी मधली चुरस वाढली आहे. अनेक दिग्गज माढा मतदारसंघातून इच्छुक आहेत. माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत लाडक्या बहिणींची रॅली असणार आहे. हेच या रॅलीचे वैशिष्ट्य ठरेल.

माढा नगरपंचायत नगराध्यक्ष ॲड मीनल साठे उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता माढेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अनेक महिलांच्या सोबत रॅली काढण्यात येणार असून या शक्ती प्रदर्शनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.अशी माहिती मीनल साठे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

असा आहे उमेदवारी अर्ज दाखल रॅलीचा मार्ग

माढेश्वरी मंदिर ते तहसील कार्यालय असा रॅलीचा मार्ग असणार आहे. तर जगदाळे मंगल कार्यालय येथे जाहीर सभा होणार असून त्या ठिकाणी जनतेशी त्या संवाद साधणार आहेत.

अभ्यासू, संवेदनशील, सामाजिक बांधिलकी जपणारे महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माढा तालुक्यातील साठे कुटुंब हे सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे प्रस्थ मानले जाते. माजी आमदार धनाजी साठे यांच्या त्या सून आहेत. त्यांचे पती दादासाहेब साठे हे साखर कारखान्याचे संचालक आहेत.

Tags: Adv Minal SathemadhasolapurSolapur Maharashtraकाँग्रेसप्रणिती शिंदेमहाविकास आघाडीमाढामाढा विधानसभा मतदारसंघमीनल ताई साठेशरद पवार
Previous Post

वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज

Next Post

दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!

दक्षिणेत संतोष पवारांच्या वंदन दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माय-भगिनी म्हणतात..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.