Tuesday, September 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बळीराजाच्या मदतीसाठी धावले जनसेवक महादेव कोगनुरे..! थेट बांधावर..

MH13 News by MH13 News
2 years ago
in कृषी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
168
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर./
पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकऱ्यांना आश्वासन

गेल्या आठवडाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडत आहे.या भागात कधी दमदार पाऊस तर कधी ढगफुटी सदृश सारखा पाऊस होत असल्याने या भागातील बहुसंख्य खरीप पिके सध्या पाण्यात उभा टाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे.म्हणून आज एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी आज शेतकर्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करुन शेतकर्यांना धीर दिला.

यावेळी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एम के फाऊंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. सतत पडणार्या पावसामुळे सध्या खरीप पिके धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.अशा वेळी महादेव कोगनुरे यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करुन हळहळ व्यक्त केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकर्यांच्या बांधावर पोहचून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना महादेव कोगनुरे व शेतकरी बांधव.

यावेळी पीक नुकसानग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून भरपाई मिळवुन देणार असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित शेतकर्यामधून समाधान व्यक्त करताना दिसून आले.यावेळी या भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांना वर्षभर शेतात काबाडकष्ट करावी लागते. परंतु दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे  शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार–

पिकांच्या नुकसानीची माहिती घेताना महादेव कोगनुरे

महादेव कोगनुरे

Tags: Congress partymahadev kognuresouth solpaurदक्षिण विधानसभा मतदारसंघ
Previous Post

‘हरि सर्वोत्तमा, वायु जीवोत्तमा’ च्या जयघोषात श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये ; मुख्यमंत्र्यांची नवी योजना जाहीर..!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये ; मुख्यमंत्र्यांची नवी योजना जाहीर..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.