Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

यत्नाळ, वडकबाळ : मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांना उस्फुर्त प्रतिसाद ; बेरोजगारीवर करणार मात..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
यत्नाळ, वडकबाळ :  मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांना उस्फुर्त  प्रतिसाद ; बेरोजगारीवर करणार मात..
0
SHARES
23
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी यत्नाळ गावात ग्रामदैवत श्री बसवेश्वर महाराज व सत्यव्वा देवी यांच दर्शन घेऊन गावभेट दौरा केला यावेळी जनतेशी संवाद साधताना मनसेचे शहरप्रमुख जैनुद्दीन शेख यांनी श्री. महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे कौतुक केले व येत्या निवडणुकीत श्री महादेव कोगनुरेच आमदार होणार अशी खात्री व्यक्त केली, त्यानंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री निलेश भंडारे यांनी तालुक्याचा विकास करायचा असेल तर श्री महादेव कोगनुरेच आमदार झाले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी उमेदवार महादेव कोगनुरे यांनी गावातील ज्या काही समस्या असतील त्या जनतेसोबत संवाद करुन समजुन घेतल्या व त्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही दिली.

यावेळी यत्नाळच्या ग्रामस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला! यावेळी मनसेचे शहरप्रमुख श्री.जैनुद्दीन शेख, श्री.अनिल भिसे,श्री.निलेश भंडारे,श्री श्रीशैल स्वामी,श्री गणेश तळ्ळीकर श्री बापु हिरापुरे,श्री हनमंत दिडोरे,सातलिंग हमंलगी व समस्त गावकरी उपस्थित होते.

त्यानंतर मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे हे वडकबाळ येथे गेले.

वडकबाळ येथील ग्रामदेवता कट्यव्वा देवीचे दर्शन घेऊन गावभेट दौरा केला व कट्यव्वा देवीचा सभापंडपात आयोजित सभेत वडकबाळ या गावचे प्रथम नागरिक श्री. विलास राठोड यांनी श्री.कोगनुरे यांना संपुर्ण पाठींबा असल्याचे घोषित केले, व मनसेचे शहरप्रमुख शेख यांनी महादेव कोगनुरे हेच खरे दक्षिण सोलापूरचे जनसेवक आहेत असे सांगितले. उमेदवार श्री महादेव कोगनुरे यांनी गावातील अनेक समस्या जाणून घेतल्या व त्याचे निवारण करण्याची ग्वाही उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना दिली.

दरम्यान, तालुक्यातील बेरोजगारी या समस्येवर बोट ठेवून रोजगार निर्मिती करणार असा शब्द दिला.यावेळी शहरप्रमुख श्री.जैनुद्दीन शेख, श्री.अनिल श्री निलेश भंडारी ,श्री हिंबारे साहेब,श्री अनिल भिसे,सरपंच श्री विलास राठोड, श्री.शिवशरण साहेब, अँड.श्री.रविकांत पाटील साहेब. इ. उपस्थित होते.

Tags: mahadev kognureMNSsolapurSolapur MaharashtraSouth solapurमनसे
Previous Post

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..

Next Post

‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा राज्यस्तरीय शुभांरभ

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा राज्यस्तरीय शुभांरभ

‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा राज्यस्तरीय शुभांरभ

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.