Saturday, January 31, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पत्रातालीम मध्ये भांडण लावली, नानांमुळे एकत्र आली.! भरघोस मते मिळणार – महेश कोठे
0
SHARES
5.4k
VIEWS
ShareShareShare

सोलापूरचे नेते महानगरपालिकेचे माजी महापौर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Mahesh Kothe ) . वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ते नेते असून सोलापुरातील एक मोठे राजकीय प्रस्थ त्यांना मानले जाते.

महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्रयागराज येथे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.

महेश कोठे यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील असून नूतन भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होते.

मिळालेल्या माहितीनुसार..

महेश कोठे हे प्रयागराज येथे त्यांच्या काही मित्रांसोबत कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. थंडीमुळे रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी नेते महेश कोठे यांच्या अकाली निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठा शोक व्यक्त केला जात आहे.

कोठे बोले आणि महापालिका हाले…!

विष्णुपंत उर्फ तात्या कोठे यांचे महेश कोठे हे पुत्र असून तात्या कोठे यांच्या पासून सोलापूर महानगरपालिकेवर तीस वर्षाहून अधिक काळ कोठे घराण्याचे वर्चस्व होते. कोठे बोले आणि महापालिका हाले असे वाक्य त्यांच्या बाबतीत अनेक जण बोलत असत. नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील होत. तर शहर मध्य चे नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते.

महेश कोठे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापुरात आणणार असून राज्यातील दिग्गज नेते आमदार,खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

“राधाश्री” मुरारजी पेठेतील राघवेंद्र नगर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

Tags: Mahesh KothesolapurSolapur Maharashtra
Previous Post

बोला बोला भक्तलिंग हर्र | शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून शक्तीरुपी उर्जा – श्रीराम ढाले, प्राचार्य

Next Post

Update | बुधवारी सकाळी महेश कोठे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार ; अंत्यदर्शन “राधाश्री” वर..

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..
राजकीय

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

22 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
Next Post
Update | बुधवारी सकाळी महेश कोठे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार ; अंत्यदर्शन “राधाश्री” वर..

Update | बुधवारी सकाळी महेश कोठे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार ; अंत्यदर्शन "राधाश्री" वर..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.