Wednesday, May 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मी आहे सोबत..! आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साईराज हणमे यास शुभेच्छा

MH13 News by MH13 News
30 August 2024
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
0
SHARES
499
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी अकलूज येथील कार्यालयात आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच धनुर्धर साईराज हणमे यास पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊन मी आहे सोबत असा शब्द दिला.

आर्चरी हा महागडा क्रीडा प्रकार असून सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. याची जाणीव मला आहे. लवकरच  माढा तालुक्यातील अरण येथे मोठे आर्चरी सेंटर करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत जवळपास 20 पेक्षा अधिक खेळाडूंना या खेळाच्या माध्यमातून नोकरी प्राप्त झाली आहे. कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी आहेत. परदेशात चायनीज तायपे या ठिकाणी पुढील महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धा होणार आहेत. भारतासाठी त्याचे प्रतिनिधित्व मूळ ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी करत असल्याचा आनंद आहे असेही त्यांनी सांगितले.



सद्यस्थितीत क्रीडा विभागाकडून आर्चरी या क्रीडा प्रकारासाठी साहित्य वितरण केले जात नाही. याची तातडीने दखल मोहिते पाटील यांनी घेतली. यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

मूळ माढा तालुक्यातील हा खेळाडू असल्याचा जिल्ह्याला अभिमान आहे असे सांगताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी हणमे याला दिला.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी जागेवरच दिले.

Tags: Archerychainese taipeiDhairyashil mohite patilSairaj Hanme
Previous Post

श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार

Related Posts

Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…
नोकरी

Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…

14 May 2025
छत्रपती संभाजी महाराज जयंती | सोलापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर ; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शैक्षणिक

छत्रपती संभाजी महाराज जयंती | सोलापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर ; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

12 May 2025
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित

9 May 2025
विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
राजकीय

विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज
महाराष्ट्र

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

9 May 2025
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
आरोग्य

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

9 May 2025
Next Post
नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार

नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.