Friday, March 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान
0
SHARES
31
VIEWS
ShareShareShare

पुणे,दि:- एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (Raja Mane ) यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या शांती घुमटात हा शानदार सोहळा पार पडला.( MIT Gurukul)

विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आध्यात्म विश्र्वशांती चळवळीतील दहाव्या जागतिक विश्र्वशांती अधिवेशनाच्या दुसरा दिवसाच्या सत्रात हा सोहळा संयोजक डॉ.विश्वनाथ कराड आणि भारतीय महासंगणकाचे जनक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर ( Dr.Vijay Bhatkat)यांनी आयोजिला होता.

गेल्या चाळीस वर्षांत राजा माने यांनी समर्पित भावनेने पत्रकारितेत केलेल्या सेवेचा गौरव करण्यात आला.यावेळी डॉ.कराड ( Dr. Karad) यांनी आपल्या भाषणात विश्र्वशांती चळवळीची महती विषद केली.या चळवळीतील पत्रकारांच्या सहभागाची गरज त्यांनी स्पष्ट केली.

Tags: Raja Mane
Previous Post

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ

Next Post

खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ

खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.