Thursday, August 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘दक्षिण’मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘दक्षिण’मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!
0
SHARES
952
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केले आहे. मुंबईहून एबी फॉर्म घेऊन अमर पाटील सोलापूरला रवाना झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमर पाटील यांना उमेदवारीसाठी शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी अमर पाटील यांच्या जाहीर कार्यक्रमात आमचे उमेदवार तुम्हीच असे ठासून सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे अमर पाटील यांना आज ठाकरे गटांकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकारांशी बोलताना अमर पाटील यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती दिली.

अमर पाटील यांचे वडील हे दक्षिण मधून आमदार होते. तर अमर पाटील हे तीन टर्म पासून स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहेत. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक असून बाजार समितीचे ते संचालक ही आहेत.

एक तरुण, अभ्यासू, उत्तम संघटन कौशल्य असणारा अशी त्यांची प्रतिमा आहे. उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. काही वेळापूर्वी त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आनंदाने फटाके फोडले.

दक्षिणमध्ये कोण -कोण आहेत इच्छुक उमेदवार.!

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आज अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे, अपक्ष म्हणून सोमनाथ वैद्य हे इच्छुक आहेत.सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी, काँग्रेस नेते बाबा मिस्त्री, युवराज राठोड यांची परिवर्तन आघाडी , काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनीही या विधानसभेसाठी दंड थोपटलेले आहेत.

माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिणची जागा जरी शिवसेनेला सुटली असली तरी आमचा आमचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास आहे,सध्या काँग्रेससोबतच आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Tags: Amar patil shivsenaElectionSanjay RautShivsena Uddhav thakareSouth solapur
Previous Post

‘स्वामीं’च्या दर्शनाने कल्याणशेट्टी यांनी केली प्रचाराची सुरुवात

Next Post

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
Next Post
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.