Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘स्वामीं’च्या दर्शनाने कल्याणशेट्टी यांनी केली प्रचाराची सुरुवात

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘स्वामीं’च्या दर्शनाने कल्याणशेट्टी यांनी केली प्रचाराची सुरुवात
0
SHARES
36
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-महायुतीचा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आजपासून प्रत्यक्ष प्रचाराचा प्रारंभ भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन केला. काल रविवारी दुपारी भाजपाने विधानसभा उमेदवारीची पहिली लिस्ट जाहीर केली त्यामध्ये कल्याणशेट्टी यांचे नाव होते.

आज सोमवारी सकाळी सद़्गुरु स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप उमेदवार कल्याणशेट्टी यांनी प्रचाराला शुभारंभ केला. अक्कलकोटचा हा विकासरथ पुढे नेण्यासाठी बळ द्यावं, अशी प्रार्थना स्वामी महाराजांना केली. असल्याचं त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

यावेळी स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं कल्याणशेट्टी यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान येथे त्यांनी दर्शन घेत विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. यावेळी यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामदेवताचा जयजयकार करून कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला.

#BJPMaharashtra#BJP4Maharashtra #BJP #Akkalkot #अक्कलकोट #भाजप #SachinKalyanshetti #सचिन #कल्याणशेट्टी

Tags: AkkalkotBJP MaharashtraDevendra fadanvisMilan kalyansheetiNarendra ModiSachin kalyanshettisolapurSolapur Maharashtra
Previous Post

देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

Next Post

‘दक्षिण’मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
‘दक्षिण’मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!

'दक्षिण'मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.