MH 13 NEWS NETWORK
मुंबई :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यातर्फेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीउमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर केली आहे.
यामानक दरसूचीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, छायाचित्रण करणे (Videography), झेरॉक्स, खुर्च्या, मंडप, ध्वनीक्षेपक यंत्रणा, संगणक, प्रिंटर, खानपान, पोस्टर/बॅनर, हँड बिल, पत्रक (Pamplet), होर्डिंग, कटआउट, कमान उभारणे, हॉटेल/गेस्ट हाऊस मधील खोली भाड्याने घेणे, पुष्पगुच्छ, स्टेशनरी, इंधन, ढोल पथक, वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, दूरदर्शन, रेडियो, समाजमाध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिराती, बल्क संदेश आदीबाबत जाहीर केलेल्या दरांचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे. हेदरमुंबईशहर जिल्हयापुरते मर्यादितअसूनसार्वत्रिक लोकसभानिवडणूक२०२४करितालागूआहेत.