Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

My Home India: सुनील देवधरांचे  ‘अखंड भारत’ व्याख्यान..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
46
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सुनील देवधर यांचे बुधवारी ‘अखंड भारत’ या विषयावर व्याख्यान

शिवस्मारकतर्फे आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) तर्फे बुधवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात माय होम इंडिया या देशीव्यापी सामाजिक संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांचे ‘अखंड भारत’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी दिली.



श्री. बंकापूर म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. इ. स. ७११ च्या मोहम्मद बिन कासिमच्या हिंदुस्थानवरील पहिल्या आक्रमणानंतर परमपूजनीय भारतमातेवर होणाऱ्या आघातांची मालिका सुरू झाली. १९१९ मध्ये अफगाणिस्तान तर १९४७ मध्ये पाकिस्तान भारतापासून तुटला.

कन्याकुमारी ते काश्मीर आणि ब्रह्मदेश  ते बलुचिस्तान असा अखंड भारत पुन्हा एकदा निर्माण करणे हे सर्वांचेच ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिन साजरा करून या निर्धाराची जाणीवरुपी ज्योत आपल्या मनात पुन्हा एकदा प्रज्वलित करणे आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याहीवर्षी अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त माय होम इंडिया या देशव्यापी संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अत्यंत अभ्यासू, प्रखर आणि देव – देश – धर्मनिष्ठ मांडणी करणाऱ्या सुनील देवधर यांचा मोठा श्रोतावर्ग सोलापुरात आहे. विविध मंडळाच्या, संस्थेच्या, संघटनेच्या पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी तसेच समस्त सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानास हजेरी लावावी आणि व्याख्याते सुनील देवधर यांच्या अमोघ वाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले आहे.

Tags: sunil devdhar
Previous Post

काय आहे अतिदुर्मिळ अतिरुद्र..? श्री बसवारूढ महास्वामी मठात आयोजन..!

Next Post

‘उत्तर’साठी काँग्रेसचा ‘दादा’ इच्छुक ; पदयात्रेने भरणार उमेदवारीचा अर्ज

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
Next Post

'उत्तर'साठी काँग्रेसचा 'दादा' इच्छुक ; पदयात्रेने भरणार उमेदवारीचा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.