Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्तीची साथ ; वातावरण बदलतंय..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्तीची साथ ; वातावरण बदलतंय..!
0
SHARES
76
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

नेहरू नगर, कमला नगर, माशाळवस्ती भागात भव्य पदयात्रासोलापूर,

दि.१४-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती प्रचारात उतरली असून विजापूर रोड भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.सौ. उमा काडादी, सौ. तेजश्री काडादी, सौ. सुप्रिता चाकोते, माजी महापौर अलकाताई राठोड यांच्यासह हजारो माता भगिनी पदयात्रेत सहभागी झाले होते.

माजी आमदार दिलीप माने यांच्या जाहीर आणि सक्रिय पाठिंब्यामुळे काडादी यांची ताकद वाढली असून काडादी परिवारातील महिलांनी उत्तम संघटन केल्याने वातावरण बदलले असल्याची चर्चा दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत आहे.

कमला नगर, सुशील नगर, नेहरूनगर, माशाळवस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. उमा काडादी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

धर्मराज काडादी यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि सोलापूरच्या विकासाच्या नवनवीन संकल्पना असल्याने आम्ही त्यांनाच विजयी करण्याचा संकल्प केला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्याने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचेराष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी सांगितले.

Tags: solapurSolapur MaharashtraSouth solapurदक्षिण विधानसभा मतदारसंघधर्मराज काडादी
Previous Post

अक्कलकोट : ‘वंचित’चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा गावभेट,पदयात्रा, रॅलीवर जोर ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.