Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

निमा सोलापूरचे अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ.अभिजीत पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. प्रवीण ननवरे यांची नियुक्ती

सोलापूर – निमा भवन सोलापूर येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निमा सोलापूरच्या अध्यक्षपदी डॉ.नागनाथ जिड्डीमनी यांची तर सचिवपदी डॉ. अभिजीत पुजारी व कोषाध्यक्षपदी डॉ. प्रवीण ननवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड, सचिव डॉक्टर सचिन बोंगरगे यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली.

यावेळी निमा सोलापूरच्या वूमन फोरमच्या पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली वुमेन्स फोरम अध्यक्षपदी डाॅ.शितल कुलकर्णीसचिवपदी डाॅ.पल्लवी भांगे तरकोषाध्यक्ष म्हणून डाॅ.अश्विनी देगांवकर यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष्या डॉ. सारिका होमकर, सचिवा डॉ. अपर्णा इंगळे , कोषाध्यक्ष डॉक्टर वैशाली आगवणे यांनी त्यांचेकडे पदभार सोपविला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या निमा स्टुडंट फोरमच्या अध्यक्षपदी डाॅ. समर्थ वाले सचिवपदी डाॅ.रोहन चौगुले तर कोषाध्यक्ष पदी डाॅ.अक्षय स्वामी यांची सर्वानुमते निवड झाली.

निमा सोलापूरचे मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. निमाचे माजी केंद्रिय अध्यक्ष डाॅ.विनायक टेंम्बुंर्णीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड समिती प्रमुख प्राचार्य डाॅ.प्राचार्य साहेबराव गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. या वेळी निमा सोलापूरची कार्यकारणी देखील ठरवण्यात आली.

यात.उपाध्यक्ष. डाॅ.सचिन बोंगरगे, डाॅ.सुर्यकांत धप्पाधुळे,डाॅ.असिफ शेख

उपसचिव-डाॅ.किरण देशमुख, डाॅ.सुनिल कट्टे,

उपकोषाध्यक्ष – डाॅ.आनंद गुंडु, डाॅ.भिमा सिंदगी आँरगनाईझर

डाॅ.सिद्राम बगले को-आँरडिनेटर- डाॅ.समीर माशाळकर

प्रेस,पब्लीसिटी प्रमुख- डाॅ.ऊत्कर्ष वैद्य

यांची निवड करण्यात आली. निमा वुमेन्स फोरमच्या कार्यकारिणीमध्ये सहसचिव – डॉ. ललिता पेठकरसह कोषाध्यक्ष-डॉ. श्रुती मराठे तर एक्झिक्युटिव्ह मेंबर्स म्हणून डॉ. शुभदा देशपांडे डॉ. आनंदी गायकवाड डॉ. तबस्सुम शेखयांची निवड करण्यात आली.

निमाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे सहकार्य देणारे ज्येष्ठ सदस्य डाॅ.अनिल पत्की यांचा “निमा आधारवड” पुरस्कार” देवुन गौरव करण्यात आला .दुसरी राष्ट्रीय वुमेन ची सभा कल्याण येथे झाली.त्यात महाराष्ट्र वुमेन ला *बेस्ट ब्रँन्च* अँवार्ड मिळाले. त्याबद्दल महाराष्ट्र वुमेनच्या अध्यक्षा डाॅ.अनुश्री मुंडेवाडी यांचाही गौरव करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये निमा सोलापूरच्या माझी महिला अध्यक्ष डाॅ.सारिका होमकर यांना “ब्रेन अँण्ड ब्युटी” किताब मिळाल्याबद्दल निमा सोलापूरच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

निमा सोलापूर चे मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड त्यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.या वार्षिक सर्वसाधारण सभेस निमा चे केंद्रीय राज्यस्तरावरील पदाधिकारी तसेच सोलापुरातील निमा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: NimasolapurSolapur Maharashtra
Previous Post

महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल

Next Post

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.